पिंपरी-चिंचवड शहरातील रावेत परिसरात शुक्रवारी रात्री एका फर्निचर दुकानावर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, काही अज्ञात हल्लेखोर दुकानाजवळ आले आणि त्यांनी अचानक फायरिंग सुरू केली. यावेळी अंदाजे पाच राउंड गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गोळीबारानंतर […]
Tag: crime
रिव्हॉल्व्हरच्या धाकावर दरोडा; चार आरोपी जेरबंद
बारामती । फेसबुकवर स्वस्त गहू देण्याचे आमिष दाखवून धाक दाखवत एकाची लुट करण्यात आली आहे. या प्रकरणी तासगाव येथील व्यापाऱ्याला बारामतीत बोलावून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत लुटणाऱ्या चौघांना बारामती तालुका पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक केली. 2 पिस्तुसांसह आरोपींकडून 8 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सूरज गावडे (रा. तासगाव) यांना फेसबुक मार्केटप्लेसवरील जाहिरातीद्वारे […]




