राजकीय

गोकुळ गितेंचा शिवसेना प्रवेश ‘वेटिंग’वर? ऐनवेळी कार्यक्रम स्थगित

नाशिकचे नेते गोकुळ गिते यांच्या शिवसेना (शिंदे गट) प्रवेशाबाबत ऐनवेळी मोठा ट्विस्ट आला आहे. विशेष विमानाने मुंबईत दाखल झालेल्या गिते यांचा पक्षप्रवेश सध्या ‘वेटिंग’वर ठेवण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आज सायंकाळी 6.15 वाजता बाळासाहेब भवन येथे गिते यांचा पक्षप्रवेश होणार होता. त्यानंतर कार्यक्रमाची वेळ बदलून 7.15 वाजता नंदनवन येथे प्रवेश होणार असल्याचे पक्षाकडून […]

राजकीय

शिंदे गटात सामील होणार का? अखेर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मौन सोडलं…

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले असतानाच त्यांनी अखेर याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र, राजकीय निर्णयाबाबत त्यांनी अद्याप कोणतेही संकेत दिले नसून अंतिम निर्णय मतदारसंघातील जनतेशी चर्चा केल्यानंतरच जाहीर करणार असल्याचे म्हटले आहे. माध्यमांशी संवाद साधताना ओमराजे निंबाळकर म्हणाले, “मी माझ्या मतदारसंघातील […]

राजकीय

राष्ट्रवादीची घोषणा! सुनेत्रा पवारांच्या जागी राजेंद्र जैन यांना संधी

सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी राजेंद्र जैन यांना संधी; राष्ट्रवादी काँग्रेसची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधानपरिषदेतील रिक्त जागेसाठी पक्षाने अखेर उमेदवाराची घोषणा केली आहे. राज्यसभा सदस्य झाल्यानंतर रिक्त झालेल्या सुनेत्रा पवार यांच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी ही अधिकृत घोषणा केली. राजेंद्र जैन हे पक्षाचे […]

Home आंतरराष्ट्रीय आरोग्य क्राइम क्रीडा मनोरंजन राजकीय शेती संपादकीय सामाजिक

मोठी बातमी! शरद पवार यांच्या भेटीनंतर उदय सामंत स्पष्टच बोलले, म्हणाले, बारामती..

उदय सावंत यांनी नुकताच शरद पवार यांची भेट घेतली. सिल्वर ओकवर सकाळीच सामंत शरद पवारांच्या भेटीकरिता पोहोचले. या भेटीनंतर बोलताना उदय सामंत यांनी म्हटले की, नाट्य परिषदेच्या बैठकीसंदर्भात पवारांची मी भेट घेतली. अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवार आणि माझी भेट झाली नव्हती. शरद पवार यांच्या आरोग्याबद्दल विचारपूस केली. बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीबद्दल बोलताना उदय सामंत यांनी […]

Home आंतरराष्ट्रीय आरोग्य क्राइम क्रीडा मनोरंजन राजकीय शेती संपादकीय सामाजिक

त्या सीडीआरची चौकशी होणार, अशोक खरात प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

सध्या अशोक खरात प्रकरण राज्यात चांगलंच गाजत आहे? या प्रकरणावर बोलताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अशोक खरात यांच्यात 17 वेळा फोन कॉल्स झाल्याचा दावा केला आहे. आपण सीडीआरच्या आधारे हा खुलासा केला अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे. दरम्यान त्यानंतर आता दमानिया यांच्याकडे सीडीआर कसा आला? असा प्रश्न उपस्थित […]

Home आंतरराष्ट्रीय आरोग्य क्राइम क्रीडा मनोरंजन राजकीय शेती संपादकीय सामाजिक

बारामती निवडणुकीत शरद पवारांचा उमेदवार देणार का? शशिकांत शिंदेंनी मांडलं थेट गणितच, पवारांसोबत बैठकीनंतर काय निर्णय?

बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. उद्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर काँग्रेसने उमेदवार उभा करण्याचे जाहीर केले आहे. त्याचवेळी जर शरद पवारांची राष्ट्रवादी उमेदवार उभा करणार असेल तर पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा सुनेत्रा पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अनेक नेत्यांनी व्यक्त […]

Home आंतरराष्ट्रीय आरोग्य क्राइम क्रीडा मनोरंजन राजकीय शेती संपादकीय सामाजिक

महाविकास आघाडीत फूट? ठाकरे गटात दोन मतप्रवाह, राजकारणात खळबळ

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुक होत आहे. आता या पोटनिवडणुकीमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात दोन स्पष्ट मतप्रवाह निर्माण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे महाविकास आघाडीत मोठा […]

आंतरराष्ट्रीय आरोग्य क्राइम क्रीडा मनोरंजन राजकीय शेती संपादकीय सामाजिक

आपली उंची किती? आपला आवाका किती? आपण बोलतो किती?

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत अनेक जण शंका व्यक्त करत आहेत. या प्रकरणात ना जात आणली जात आहे ना धर्म; पण या घटनेवर बोलताना राज्यातील नेते पक्षीय सीमा देखील बाजूला ठेवताना दिसतात. मात्र या सगळ्यात काही स्थानिक नेते आपल्या आवाक्या बाहेर जात आहेत काय? असा प्रश्न उपस्थित होतो. ज्या नेत्यांच्या निधनानंतर प्रत्येक क्षेत्रातील […]