पुण्याच्या नसरापूरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. 60 वर्षीय नराधमाने साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून चिमुकलीची दगडाने ठेचून हत्या केली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. चिमुकली उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आजीकडे गावी आलेली होते. यावेळी या नराधमाने तिला वासरू दाखवतो म्हणत जनावरांच्या गोठ्यात घेवून गेला आणि तिथेच या चिमुकलीवर अत्याचार करत दगडाने ठेचून हत्या […]
Tag: पुणे
जय पवार विधानपरिषदेवर आमदार होणार? मिटकरींची नेमकी मागणी काय?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधानपरिषदेतील रिक्त जागेसाठी अमोल मिटकरी यांनी जय पवार यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी सुनेत्रा पवार यांना अधिकृत पत्र पाठवले आहे. या पत्रात मिटकरी यांनी नमूद केले आहे की, विधानपरिषदेतील रिक्त जागेसाठी सध्या विविध स्तरावर चर्चा सुरू असून संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. अशा परिस्थितीत पक्षाचे भविष्यातील बळकटीकरण […]
मशरूम शेती युनिटमध्ये भीषण दुर्घटना, ३ कामगारांचा जागीच मृत्यू
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील बेलसर गावात एका मशरूम शेती युनिटमध्ये घडलेल्या भीषण दुर्घटनेत तीन कामगारांचा मृत्यू झाला आहे. ड्रेनेज (गटार) टाकी साफ करताना विषारी वायूचा श्वास घेतल्याने ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मशरूम युनिटमधील ड्रेनेज टाकी स्वच्छ करण्यासाठी काही कामगार खाली उतरले होते. मात्र, टाकीत साचलेल्या घाणीतून निर्माण […]



