नसरापूर येथील तीन वर्षीय चिमुरडीवरील बलात्कार आणि हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. हा गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि समाजाच्या सामूहिक विवेकाला हादरवणारा असल्याचे न्यायालयाने नमूद केले. निर्णयात आरोपीचा गुन्हेगारी इतिहास, पीडितेवरील अमानुष अत्याचार, निर्घृण हत्या आणि पश्चात्तापाचा अभाव यांचा उल्लेख करण्यात आला. आरोपीच्या बाजूने शिक्षा कमी करण्यासारखी कोणतीही परिस्थिती नसल्याचे […]
Tag: bhimrao kamble
त्या’ नराधमाला कठोर शिक्षा द्या! नसरापूरमध्ये संतापाची लाट
पुण्याच्या नसरापूरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. 60 वर्षीय नराधमाने साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून चिमुकलीची दगडाने ठेचून हत्या केली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. चिमुकली उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आजीकडे गावी आलेली होते. यावेळी या नराधमाने तिला वासरू दाखवतो म्हणत जनावरांच्या गोठ्यात घेवून गेला आणि तिथेच या चिमुकलीवर अत्याचार करत दगडाने ठेचून हत्या […]


