Home आरोग्य सामाजिक

बारामतीत दोन दिवसाआड पाणीपुरवठा; नगरपालिकेचा मोठा निर्णय

बारामती : एल निनोच्या प्रभावामुळे कमी झालेला पाऊस, घटलेले जलसाठे आणि नीरा डावा कालव्याचे आवर्तन बंद असल्याने बारामती शहरात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे बारामती नगरपरिषदेकडून शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नगरपरिषदेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, शहरातील विविध भागांना ठराविक दिवशी पाणीपुरवठा केला जाणार असून पुढील आदेशापर्यंत हे नियोजन लागू राहणार […]

Home

पार्थ पवारांची VSR कंपनीबाबत भूमिका स्पष्ट..

पुणे : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर VSR कंपनीबाबत पार्थ पवार यांनी थेट आक्रमक भूमिका न घेता सावध आणि मोजकी भूमिका घेतली होती. उपलब्ध अहवालांनुसार, त्यांनी या प्रकरणात भावनिक प्रतिक्रिया न देता तपास यंत्रणांवर विश्वास ठेवावा, सत्य बाहेर येऊ द्यावे असा सूर ठेवला होता. पार्थ पवार यांनी म्हटले की, ‘मोती बाग येथे शरद पवार यांना […]