नाशिकचे नेते गोकुळ गिते यांच्या शिवसेना (शिंदे गट) प्रवेशाबाबत ऐनवेळी मोठा ट्विस्ट आला आहे. विशेष विमानाने मुंबईत दाखल झालेल्या गिते यांचा पक्षप्रवेश सध्या ‘वेटिंग’वर ठेवण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आज सायंकाळी 6.15 वाजता बाळासाहेब भवन येथे गिते यांचा पक्षप्रवेश होणार होता. त्यानंतर कार्यक्रमाची वेळ बदलून 7.15 वाजता नंदनवन येथे प्रवेश होणार असल्याचे पक्षाकडून […]
Tag: uddhav thackeray
शिंदे गटात सामील होणार का? अखेर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मौन सोडलं…
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले असतानाच त्यांनी अखेर याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र, राजकीय निर्णयाबाबत त्यांनी अद्याप कोणतेही संकेत दिले नसून अंतिम निर्णय मतदारसंघातील जनतेशी चर्चा केल्यानंतरच जाहीर करणार असल्याचे म्हटले आहे. माध्यमांशी संवाद साधताना ओमराजे निंबाळकर म्हणाले, “मी माझ्या मतदारसंघातील […]


