Home आंतरराष्ट्रीय आरोग्य क्राइम क्रीडा मनोरंजन राजकीय शेती संपादकीय सामाजिक

बारामती निवडणुकीत शरद पवारांचा उमेदवार देणार का? शशिकांत शिंदेंनी मांडलं थेट गणितच, पवारांसोबत बैठकीनंतर काय निर्णय?

बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. उद्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर काँग्रेसने उमेदवार उभा करण्याचे जाहीर केले आहे. त्याचवेळी जर शरद पवारांची राष्ट्रवादी उमेदवार उभा करणार असेल तर पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा सुनेत्रा पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अनेक नेत्यांनी व्यक्त […]