Home

मरणानंतरही आईची माया दिसली, प्रत्यक्षदर्शीही रडले…

मध्य प्रदेश राज्यातील नर्मदा नदी परिसरात घडलेल्या भीषण दुर्घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. बर्गी धरण क्षेत्रात झालेल्या बोट दुर्घटनेत 9 जणांना जीव गमवावा लागला तर एकूण 22 जणांचा जीव वाचविण्यात प्रशासनाला यश आलं आहे. या घटनास्थळी सुरू असलेल्या बचावकार्या दरम्यान एक हृदयस्पर्शी प्रसंग समोर आला. बचाव पथकाने जेव्हा एका आई आणि तिच्या लहान बाळाचा मृतदेह […]