मुंबई : आगामी महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या सहा उमेदवारांची अधिकृत घोषणा केली आहे. पक्षाकडून सुनील विनायक कर्जतकर, माधवी नाईक, संजय नत्थूजी भेंडे, विवेक बिपिनदादा कोल्हे, प्रमोद शांताराम जठार आणि प्रज्ञा राजीव सातव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपच्या या घोषणेमुळे राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून विधान परिषद निवडणुकीत पक्षाने जोरदार तयारी […]

