बॅनक्विटच्या बाथरूमच्या दिशादर्शकावर ‘या’ महपुरुषांचे फोटो, व्यवस्थापनावर कारवाईची मागणी

राजस्थानमधील सीकरी शहरातील मिलन बॅनक्विट हॉल येथे एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. वॉशरूमसाठी दिशादर्शक फलक म्हणून पुरुष वॉशरूमच्या बाहेर छत्रपती शिवाजी महाराज यांचा तर महिला वॉशरूमच्या बाहेर महाराणी पद्मावती … Read More